Palus Sahkari Bank Bharti 2026: पलूस सहकारी बँकेत 19 लिपीक पदांची भरती | Online अर्ज सुरू
Palus Sahkari Bank Bharti 2026: पलूस सहकारी बँक अंतर्गत लिपीक पदासाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून,पदवीधर उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.सदर भरतीमध्ये एकूण 19 पदे भरण्यात येत आहेत.त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर भरती संदर्भात सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली …