NHM Gadchiroli Bharti 2026: 172 पदांची मोठी भरती प्रकाशित| ऑनलाईन अर्ज सुरू

NHM Gadchiroli Bharti 2026

NHM Gadchiroli Bharti 2026: राष्ट्रीय आरोग्य अभियान,जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत 172 पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून,आरोग्य विभागात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.या भरतीमध्ये विविध पदे भरण्यात येत आहेत.त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून Google Form च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरतीसाठी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली मूळ pdf जाहिरात …

Read more