NHM Dhule Bharti 2026 | आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी
NHM Dhule Bharti 2026: जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी धुळे अंतर्गत शहर आरोग्यवर्धिनी केंद्र साठी नवीन पदांची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.प्रस्तुत भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि भरती संदर्भातील नियम व अटी खाली सविस्तर देण्यात आलेल्या आहेत.प्रस्तुत भरती ही राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे च्या अधिकृत …