Kamgar Ayuktalay Bharti 2026: कामगार आयुक्तालयात गट क पदांची भरती, पगार ₹1.12 लाख
Kamgar Ayuktalay Bharti 2026: कामगार आयुक्तालयात गट क पदांची भरती, पगार ₹1.12 लाखसरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या माझ्या तमाम मित्र/ मैत्री यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.कारण महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असणारे कामगार आयुक्तालय मुबई यांच्या वतीने नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्यात येत असून,पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमदेवारांकडून ऑनलाईन पद्धतीने …