Deola Merchants Cooperative Bank Bharti 2026:दि देवळा मर्चटस् को-ऑप.बँक लि.देवळा अंतर्गत नवीन भरती प्रकाशित
Deola Merchants Cooperative Bank Bharti 2026: बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे कारण, महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या दि देवळा मर्चटस् को-ऑप. बँक लि.देवळा मध्ये ‘लिपिक’ या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लि., मुंबई यांचे माध्यमातून नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.सदर भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज …