निगेटिव्ह मार्किंग (Negative Marking) टाळण्यासाठी 10 स्मार्ट ट्रिक्स | How to avoid negative marking in Marathi
How to avoid negative marking in Marathi: नमस्कार मित्रांनो, आज आपण Negative Marking या महत्त्वाच्या विषयाबद्दल सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. Negative Marking म्हणजे स्पर्धा परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा होणे. Competitive Exams मध्ये ही प्रणाली खूप महत्त्वाची असते कारण Wrong Attempt मुळे तुमचा Final Score कमी होऊ शकतो. अनेक विद्यार्थी जास्त Questions Attempt करण्याच्या …