Mahatransco Kolhapur Apprentice Bharti 2026 कोल्हापूरमध्ये ३७ जागांसाठी भरती सुरू, ITI उमेदवारांसाठी मोठी संधी!
Mahatransco Kolhapur Apprentice Bharti 2026 महापारेषण कोलाहापूर अंतर्गत रिक्त पदांसाठी अधिकृत जाहितात प्रकाशित करण्यात आली आहे.त्यामुळे ज्या उमेदवारांचे ITI झाले आहे त्यांच्या साठी हि जाहिरात अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे.कारण सरकारी विभागामध्ये काम करण्याचा अनुभव या भरती मध्ये मिळणार आहे. सदर भरतीची जाहिरात हि महापारेषण कोल्हापूर च्या अधिकृत संकेस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीमध्ये वीजतंत्री या ट्रेडसाठी …