ICMR Bharti 2026! पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
ICMR Bharti 2026: नमस्कार मित्रांनो सरकारी विभागात नोकरी शोधतात का? तर मग मी जाहिरात तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे.कारण ICMR (Indian Council Of Medical Research) अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये project Technical Support III हे पद भरण्यात येत असून त्यासाठी, संबंधित विषयात पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरतीमध्ये एकुण 01 …