Coal India Bharti 2026 सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे,कारण कोल इंडिया अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.प्रस्तुत भरतीमध्ये तब्बल 600 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.त्यामुळे पात्रता धारक उमदेवारांना सुवर्णसंधी मिळाली आहे.या भरतीची जाहिरात ही अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली असून अधिक माहिती खालील लेखात देण्यात आली आहे.
Coal India ही भारत सरकारची महारत्न कंपनी असून भारतातील सर्वात मोठी कोल प्रोड्युसिंग कंपनी आहे.त्यामुळे या भरतीमध्ये निवड होण्या म्हणजे थेट भारत सरकारच्या अधिपत्याखाली नोकरी मिळविणे होय.प्रस्तुत भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.त्यासाठी 11 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे.पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात संपूर्ण वाचावी.
Coal India Bharti 2026
| घटक | माहिती |
| भरती संस्था | Coal India Limited (CIL) |
| एकूण जागा | ६०० पदे |
| पदाचे नाव | Management Trainee (MT) |
| अर्ज सुरु तारीख | 12 मे 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 11 जून 2026 |
| अर्ज पद्धती | online |
| शैक्षणिक पात्रता | संबंधित विषयात पदवी |
| वयोमर्यादा | कमाल वय ३० वर्षे |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| निवड प्रक्रिया | CBT परीक्षा |
| अधिकृत वेबसाईट | https://www.coalindia.in/ |
प्रस्तुत भरतीमध्ये (Coal India Bharti 2026)निवड ही CBT परीक्षेद्वारे होणार असून,या मध्ये Interview घेतला जाणार नाही.म्हणून ही एक उत्तम संधी ठरणार आहे.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- या भरतीसाठी उमेदवारांना संबंधित विषयात पदवी उत्तीर्ण केलेली असावी.(मूळ जाहिरात बघावी)
वयोमर्यादा ( Age Limit)
- उमेदवारांचे वय कमाल 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.( अधिकृत नियमानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सूट मिळू शकते)
पगार ( Salary)
- निवड होण्याऱ्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन लागू असेल.
- Basic Pay: 60,000 rupaye
- Pay Scale: 60,000 रुपये ते– 1,80,000 रुपये
अर्ज फी ( Application Fee)
- General/OBC/EWS 1180 रुपये
- SC/ST/PwBD फी नाही
- अर्ज फी ना परतावा आहे याची नोंद घ्यावी
आवश्यक कागदपत्रे(Document)
- 10वी प्रमाणपत्र
- पदवी / PG मार्कशीट
- फोटो आणि स्वाक्षरी
- Degree Certificate
- जात प्रमाणपत्र
- OBC NCL Certificate
- EWS Certificate
- PwBD Certificate
- NOC (Government Job
- वरील कागदपत्रे online अर्ज करण्यासठी लागणार आहेत.(मात्र सविस्तर Coal India Bharti 2026 जाहिरात नक्की वाचावी.)
Coal India Bharti 2026 अर्ज कसा करावा (How to Apply)
Step 1: Registration (नोंदणी कशी करायची?)
- सर्वात अगोदर coalindia.in वेबसाइटला भेट द्या.
- Career विभाग निवडून Registration करून घ्या
Step 2: Login
- Login करा आणि संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्या.
Step 3: Document Upload
- तुमच्या फोटो आणि सही अपलोड करून घ्या.
- शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
Step 4: Preview & Payment
- संपूर्ण फॉर्म Preview करून बघून घ्या.
- फॉर्म मध्ये काही चुका असतील तर दुरूस्त करून घ्या.
- Payment करून अर्ज Submit करा.
- अर्जाची प्रिंट कॉपी करून घ्या.
Coal India Bharti 2026 apply link
महत्वाच्या सूचना
- प्रस्तुत भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध email id आवश्यक आहे.
- अर्जामध्ये नाव, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता आणि प्रवर्ग (Category) ही माहिती तुमच्या मूळ कागदपत्रांनुसारच भरा. चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
- निवड झालेल्या उमेदवारांना किमान 05 वर्ष कंपनी मध्ये काम करणे अनिवार्य आहे.
- पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf सविस्तर वाचावी.
निष्कर्ष
- Coal India Bharti 2026 ही भरती सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. विशेष म्हणजे यामध्ये मुलाखत नसल्यामुळे, केवळ लेखी परीक्षेतील (CBT) गुणवत्तेवर तुमची निवड होऊ शकते. त्यामुळे जर तुमच्याकडे संबंधित विषयातील पदवी असेल, तर या संधीचे नक्कीच सोने करा.आणि पात्र व इच्छुक उमदेवारांनी विहित तारखेत आपला अर्ज ऑनलाइन भरून घ्या.तसेच ही जाहिरात आपल्या मित्र/मैत्रिणी पर्यंत नक्की पोहचवा.
हि जाहिरात पण बघा : Mahatransco Kolhapur Apprentice Bharti 2026 कोल्हापूरमध्ये ३७ जागांसाठी भरती सुरू, ITI उमेदवारांसाठी मोठी संधी!
1 thought on “Coal India Bharti 2026: 600 जागांची मेगा भरती, मुलाखत नाही, 60,000 रुपये पगार”