SBI Mumbai Bharti 2026|भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित

SBI Mumbai Bharti 2026: बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे कारण,भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.प्रस्तुत भरती ही भारतीय स्टेट (SBI) बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आली असून पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच या भरती संदर्भात सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली मूळ pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव  पद संख्या 
AVP (मनुष्यबळ नियोजन आणि भरती) 01
AVP (शिक्षण आणि विकास) 01

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

पदाचे नाव  पद संख्या 
AVP (मनुष्यबळ नियोजन आणि भरती) सरकारी संस्था/एआयसीटीई/यूजीसी द्वारे मान्यताप्राप्त संस्थांमधून एचआर/एचआरडी/एचआरएम मध्ये विशेषीकरण केलेले एमबीए/पीजीडीएम/पीजीडीबीएम किंवा समकक्ष पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
AVP (शिक्षण आणि विकास) सरकारी संस्था/एआयसीटीई/यूजीसी द्वारे मान्यताप्राप्त संस्थांमधून एचआर/एचआरडी/एचआरएम मध्ये विशेषीकरण केलेले एमबीए/पीजीडीएम/पीजीडीबीएम किंवा समकक्ष पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा (Age Limit)

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

  • सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल – 45 वर्ष

हि पण भरती महत्वाची: सरकारी: रेल्वे भरती 2025|पात्रता: 10 वी उत्तीर्ण केलेली असावी|तब्बल: 22,000 पदे

नोकरीचे ठिकाण

या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय स्टेट बँक मुंबई मध्ये काम करण्याची संधी आहे.

अर्ज फी (Fee)
  1. खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी – 750/- रुपये
  2. मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी – फी नाही

अर्ज करण्याची पद्धत

  1. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी SBI च्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
  2. New Registration वरती क्लिक करा आणि आपली नोंदणी करून घ्या.
  3. Login करून आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्यावी.
  4. शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  5. Payment करून अर्ज Submit करा
  6. अर्जाची हार्ड कॉपी प्रिंट करून घ्या.
महत्त्वाच्या तारखा
  1. अर्ज करण्यास सुरुवात – 12 जानेवारी 2026
  2. अर्ज करण्याची अंतिम दिनांक –  02 फेब्रुवारी 2026

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे

  1. अंतिम निवड यादी
  2. मुलखात
  3. CTC(वेतन) वाटाघाटी

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF) येथे बघा 
ऑनलाईन अर्ज येथे बघा 
अधिकृत वेबसाइट येथे बघा 

(अत्यंत महत्वाचे: प्रस्तुत भरतीची जाहिरात ही SBI अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आली असून,या लेखामध्ये अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे मूळ pdf जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा)

आवश्यक कागदपत्रे

  1. पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  2. पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  3. जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
  4. आधार कार्ड (अधिक माहितीसाठी pdf वाचा)

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

पदाचे नाव  वेतनश्रेणी
AVP (मनुष्यबळ नियोजन आणि भरती) वार्षिक CTC 45 लाख रुपयांपर्यंत.
AVP (शिक्षण आणि विकास) वार्षिक CTC 45 लाख रुपयांपर्यंत.

SBI Mumbai Bharti 2026

महत्वाच्या सूचना

  1. सदर भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ई-मेल (Email) आयडी अनिवार्य आहे.
  2. या भरतीसाठी वर नमूद केलेल्या आरक्षित जागांसह रिक्त पदांची संख्या तात्पुरती आहे आणि बँकेच्या प्रत्यक्ष गरजेनुसार त्यात बदल होऊ शकतो.
  3. विविध पदांसाठी विहित केलेली शैक्षणिक पात्रता किमान आहे. उमेदवाराकडे नमूद केलेल्या तारखांपर्यंत पात्रता आणि संबंधित पूर्ण-वेळ अनुभव असणे आवश्यक आहे.
  4. नियोक्त्याकडून मिळालेल्या संबंधित अनुभवाच्या प्रमाणपत्रात उमेदवाराला आवश्यक असलेल्या संबंधित क्षेत्रातील अनुभव आहे, असे स्पष्टपणे नमूद केलेले असले पाहिजे. योग्य अनुभव प्रमाणपत्र सादर न केल्यास, बँकेला कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार आहे.
  5. बँकेला (SBI)कोणत्याही टप्प्यावर, कोणतीही कारणे न देता, संपूर्ण भरती प्रक्रिया किंवा कोणत्याही विशिष्ट पदासाठीची प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार आहे.
  6. अर्ज सादर करत असतांना अचूक माहिती प्रविष्ट करावी कोणत्याही प्रकारची माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास निवड रद्द करण्यात येईल याची काळजी घ्यावी.
  7. पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील मूळ pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी अशी विनंती केली जाते.

निष्कर्ष

SBI Mumbai Bharti 2026– भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती होणे म्हणजे योग्य वेतन आणि बँकिंग क्षेत्रात नोकरीची स्थिरता मिळविणे होय.त्यामुळे अधिकृत तारखेनुसार आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Leave a Comment