Postal Life Insurance Mumbai Bharti 2026: भारतीय टपाल जीवन विमा अंतर्गत 60 पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून,पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.सदर भरतीची जाहिरात ही टपाल जीवन विमानाच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आली आहे.त्यासाठी उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.या भरती संदर्भात सविस्तर माहिती खाली देण्यात आली असून,उमेदवारांनी खाली दिलेली मूळ pdf जाहिरात नक्की वाचावी.
एकूण जागा व पद तपशील
| पदाचे नाव | पद संख्या |
| थेट एजंट | 60 |
| फील्ड एजंट |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| थेट एजंट | मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी किवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण. स्वयंरोजगार, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, स्वयंसहाय्यता गट कामगार इ. |
| फील्ड एजंट | निवृत्त केंद्रीय व राज्य कर्मचारी. ग्रामीण डाक सेवक. |
वयोमर्यादा (Age Limit)
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.
- थेट एजंट – 18 वर्ष ते 50 वर्ष
- फील्ड एजंट – नमूद नाही
हि पण भरती महत्वाची: सरकारी: रेल्वे भरती 2025|पात्रता: 10 वी उत्तीर्ण केलेली असावी|तब्बल: 22,000 पदे
नोकरीचे ठिकाण
- या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई मध्ये काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
- अर्ज फी नाही.
अर्ज करण्याची पद्धत
- या भरतीसाठी उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार असून मुलाखतीचा पत्ता खाली देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या तारखा
- मुलाखतीची तारीख – 20 जानेवारी ते 21 जानेवारी 2026
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे
- मुलाखत (Interview)
महत्वाच्या लिंक्स
लिंक तपशील
| जाहिरात (PDF) | येथे बघा |
| अधिकृत वेबसाइट | येथे बघा |
Postal Life Insurance Mumbai Bharti 2026
मुलाखतीचा पत्ता
- वरिष्ठ अधीक्षक डाकघर यांचे कार्यालय ३रा माळा, मुंबई पूर्व विभाग, दादर मुख्य डाकघर, दादर (पूर्व) मुंबई ४०००१४.
आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
- 12 वी उत्तीर्ण गुणपत्रक
- जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
- आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)
वेतनश्रेणी (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.
- भारतीय टपाल जीवन विमा नियमानुसार मासिक वेतन देण्यात येणार आहे.
महत्वाच्या सूचना
- प्रतुस्त भरती साठी उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे त्यामुळे वरती दिलेल्या पत्त्यावरती वेळेत पोहचावे.
- नियुक्ती पूर्णपणे प्रोत्साहनपर असून कोणताही भत्ता दिला जाणार नाही.
- निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल
- पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वरती दिलेली मूळ pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
निष्कर्ष
Postal Life Insurance Mumbai Bharti 2026-12 वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी भारतीय टपाल जीवन विमा अंतर्गत नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे.त्यामुळे विहित तारखेत मुलजाहतीसाठी हजर रहावे.
गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा
Nokari
Plz nokari
Nakari