MPSC Bharti 2026: गट अ व ब मधील 87 पदांसाठी अधिकृत जाहिरात, अर्ज 20 जानेवारीपर्यंत

सरकारी अपडेट

MPSC Bharti 2026: गट अ व ब मधील 87 पदांसाठी अधिकृत जाहिरात, अर्ज 20 जानेवारीपर्यंत

शेवटची तारीख 20/01/2026
🔴 ही भरती बंद झाली आहे
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जानेवारी 2026 होती. सध्या अर्ज स्वीकारले जात नाहीत.

MPSC Bharti 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरतीमध्ये गट अ व गट ब संवर्गातील पदे भरण्यात येत असून,पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.प्रस्तुत भरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आली असून 20 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख देण्यात आली आहे.या भरती संदर्भात अधिक माहिती खालील लेखामध्ये देण्यात येत आहे,मात्र उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव पद संख्या 
उप मुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी) गट-अ13
सहाय्यक संचालक गट-अ32
सहायक गट विकास अधिकारी30
उद्योग अधिकारी (तांत्रिक) गट-ब04
पशुवैद्यकी य अधिकारी गट-अ08

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
उप मुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी) गट-अपदनिहाय सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी अधिकृत PDF जाहिरात अवश्य वाचावी.
सहाय्यक संचालक गट-अ
सहायक गट विकास अधिकारी
उद्योग अधिकारी (तांत्रिक) गट-ब
पशुवैद्यकी य अधिकारी गट-अ

वयोमर्यादा (Age Limit)

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

  1. General (सामान्य) 18 वर्ष ते 38 वर्ष
  2. SC/ST अधिक 05 वर्ष
  3. OBC अधिक 03 वर्ष

हि पण भरती महत्वाची: सरकारी: रेल्वे भरती 2025|पात्रता: 10 वी उत्तीर्ण केलेली असावी|तब्बल: 22,000 पदे

नोकरीचे ठिकाण

  • या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्र मध्ये काम करण्याची संधी आहे.

अर्ज फी (Fee)

  1. खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी – 544/- रुपये
  2. मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी – 344/- रुपये

अर्ज करण्याची पद्धत

  1. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
  2. नवीन उमेदवारांनी प्रथम प्रोफाइल बनवून घ्या.व आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्या.
  3. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. Payment करून अर्ज Submit करा आणि अर्जाची प्रिंट कॉपी करून घ्या.
महत्त्वाच्या तारखा
  1. अर्ज करण्यास सुरुवात – 31 डिसेंबर 2025
  2. अर्ज करण्याची अंतिम दिनांक –  20जानेवारी 2026
निवड प्रक्रिया
  • या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे
  1. पूर्व परीक्षा (Prelims)
  2. मुख्य परीक्षा (Mains)
  3. मुलाखत (Interview)

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF)येथे बघा 
ऑनलाईन अर्जयेथे बघा 
अधिकृत वेबसाइटयेथे बघा 

MPSC Bharti 2026

आवश्यक कागदपत्रे

  1. पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  2. जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
  3. पदवी उत्तीर्ण गुणपत्रक
  4. डोमसेल प्रमाणपत्र
  5. आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

  • सरकारी नियमानुसार मासिक वेतन देण्यात येणार आहे.

महत्वाच्या सूचना

  1. प्रस्तुत भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.त्यासाठी चालू मोबाईल नंबर आणि वैध ईमेल आयडी अनिवार्य आहे.
  2. या भरतीमधील पदसंख्या व आरक्षणामध्ये तसेच संवर्गामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे.
  3. ऑनलाईन अर्ज दाखल करतांनी अचूक माहिती प्रविष्ट करावी चुकीचा अर्ज बाद करण्यात येईल.
  4. उमेदवारांनी एकदा निवडलेल्या परीक्षा केंद्रामध्ये बद्दल करता येणार नाही.
  5. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवगांतील महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना संबंधित मागास प्रवर्गासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्याबाबतच्या तरतु‌दी लागू राहतील.
  6. अर्हता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील मूळ pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचावी अशी विनंती केली जाते.

निष्कर्ष

MPSC Bharti 2026-महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली नोकरी आणि आकर्षक वेतन मिळवण्याची सुवर्णसंधी उमेदवारांना उपलब्ध झाली आहे.त्यामुळे MPSC ने दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आधी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Leave a Comment